latur rural Archives - TV9 Marathi
Dhiraj Deshmukh Admitted in Hospital

प्रचाराच्या रणधुमाळीत आजारपण, धीरज देशमुख रुग्णालयात

हवामानातील सततच्या बदलामुळे तापीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांनाही लागण झाली.

Read More »
Dheeraj Deshmukh Latur Speech

धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं

व्यासपीठावर येताच धीरज देशमुख यांनी दोन्ही भावांना मिठी मारली. त्यानंतर लातूरवासियांसमोर नतमस्तक होत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मातोश्रींचे आशीर्वाद घेत धीरज यांनी त्यांची गळाभेट घेतली, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले.

Read More »
Ramesh Karad latur rural

रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार

रमेश आप्पा कराड (Ramesh Karad latur rural) यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं.

Read More »

मतदारसंघ शिवसेनेला सुटला, रमेश कराड यांची पुन्हा निराशा

गेल्या वेळी भाजपकडे असलेला हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे गेला आहे. विशेष म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये (Latur Ramesh Karad) शिवसेनेचं अस्तित्व नगण्य आहे. तरीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे.

Read More »

लातुरात काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूहल्ला

लातूर : लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला. विश्वजित भिसे असे आमदार त्र्यंबक भिसेंच्या मुलाचे नाव आहे. विश्वजित यांच्यावर काल

Read More »