laxman mane Archives - TV9 Marathi

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते, विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि “उपरा’कार लक्ष्मण माने आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read More »

… तर मी शिवसेनेला मदत करेन : लक्ष्मण माने

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) बंडखोर नेते लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी आता नवी राजकीय भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मदत करत असल्याचा आरोप करत ते वंचितमधून बाहेर पडले होते.

Read More »

वंचितमधून बाहेर पडून प्रकाश आंबेडकरांना आव्हान, लक्ष्मण मानेंकडून नव्या पक्षाची घोषणा

विधानसभेच्या तोंडावर मानेंनी (Laxman Mane) नव्या पक्षाची स्थापना करून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची गोची केली आहे. 29 तारखेला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Read More »

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्याविरोधात तब्बल 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा दाखल केला आहे.

Read More »

लक्ष्मण मानेंच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीत मोठी बंडखोरी झाली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण माने आमचे नेते असून राजीनामा स्वीकारणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

Read More »

वंचित आघाडीत बिघाडी, प्रकाश आंबेडकर संघ-भाजप धार्जिणे : लक्ष्मण माने

लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांविरोधात कठोर भूमिका घेऊन त्यांच्याविरोधात बंड केलं. प्रकाश आबंडेकरांचा निर्णय हा भाजपधार्जिणा असल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

Read More »

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं

Read More »