मराठा समाजाच्या (maratha) आरक्षणाचा प्रश्नही निकाली निघावा म्हणून राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या मागासलेपणाचाही अभ्यास करण्यात येणार आहे. ...
आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबै बँक प्रकरणी मनिषा कायंदे यांनी संचालक मंडळ ...
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्रित आलेत. म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, अशाप्रकारचं गणित चुकीचं आहे. हे या विजयानं स्पष्ट केलंय, असंही फडणवीस म्हणाले. ...
निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. तीन उमेदवार असले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांचं पारड जड आहे. ...
नागपुरात काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण करतात की, चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र पालटवतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत आहेत. 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. ...
अकोला-वाशिम-बुलडाणा निवडणुकीदरम्यान ही बाचाबाची झाली. गोपिकीशन बाजोरिया आणि भाजपचे माजी महापौर यांच्यात बुधवर थांबण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघांनाही शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ...
प्रशासनाने मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली आहे. कोविड नियमाचे पालनही या ठिकाणी तंतोतंत होत आहे. अकोला -बुलडाणा -वाशीम मतदार संघासाठी उमेदवार असलेलं गोपिकीशन बाजोरिया आणि ...
उद्याला मतदान होणार असून 3 जिल्ह्यातल्या 22 मतदान केंद्रांवर 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे अकोला, बुलढाणा, ...