light Archives - TV9 Marathi

ना वडापाव, ना बर्गर, भूक भागवण्यासाठी ट्युबलाईट खाणारा अवलिया

ट्युबलाईट खराब झाली किंवा बंद झाली तर आपण ती फेकून देतो. पण रत्नागिरीत एक अवलिया बंद झालेल्या ट्युबलाईट (Tube light eating) चक्क खावून आपली पोटाची भूक भागवत आहे.

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा बंद

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरातून जाणार असल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर ही यात्रा शहराबाहेर गेल्यानंतर काही तासात वीज पुरवठा सुरु करण्यात आला.

Read More »

सरकारी शिक्षण ‘काळोखात’, 6000 हून अधिक शाळांमध्ये वीज नाही!

शाळा म्हणजे शिक्षणाचं माहेरघर… राज्यातील सरकारी शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं हक्काचं ठिकाण आहे. पण या शाळांना घरघर लागलीय.

Read More »