Lingayat community Archives - TV9 Marathi

या तीन उपजातींच्या ओबीसीमध्ये समावेशासाठी मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करणार

लिंगायत समाजातील (Lingayat community) हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत आणि रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात (ओबीसी) समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read More »

राजकाणासाठी वाट्टेल ते, डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी मौनव्रताची परंपरा मोडली

सोलापूर: राजकारणात आल्यावर परंपरा, निष्ठा, तत्वे सोडावी लागतात असं म्हणतात ते काही खोटं नाही. नुकतंच याची प्रचिती सोलापुरात आली. गुरुवार हा तसा महाराजांचा मौनव्रताचा दिवस.

Read More »