liquor Archives - TV9 Marathi

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर

सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर “कोरोना सेस” लावून ही महसुली तूट भरुन काढावी, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे. (MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

Read More »

दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही? पुण्याच्या रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

पुण्यातच पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ हाती घेत मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळलं होतं.  (Pune Residents demands to allow Morning Walk during Corona Lockdown)

Read More »

दिल्लीत मद्यावर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’, पेट्रोल-डिझेलचीही घसघशीत दरवाढ, केजरीवालांची घोषणा

दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 1.67 रुपयांनी, तर डिझेल तब्बल 7.10 रुपयांनी महाग झालं आहे. (Special Corona Fee on Liquor Petrol Diesel Price hike in Delhi)

Read More »

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश

‘टीव्ही9 मराठी’कडे आनंद व्यक्त करणारा नाशिकचा मद्यप्रेमी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता (Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)

Read More »

Liquor Shop | तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

छत्तीसगडमधील राजनांदगाव भागात दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. (Long Queues outside liquor shop in Chhattisgarh)

Read More »

महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?

सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता तिन्ही झोनमध्ये नियम पाळून मद्यविक्रीला मुभा आहे. (Maharashtra Alcohol Shops in Red Zone Terms and Conditions)

Read More »