राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपान परवाने दिले जातात. यामध्ये एका दिवसापासून ते वर्षभरासाठी हा परवाना घेता येतो. इतकंच नव्हे तर आजीवन मद्यप्राशनाचा परवानाही मिळतो. ...
प्रत्येक मद्यपीला मद्याची खरेदी करत असताना त्याच्या मद्य बाळगण्याचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करत मद्याची खरेदी करताता . अनेक मद्यविक्रीच्या ठिकाणी ...