lockdown Archives - TV9 Marathi

वसई-विरारकरांसाठी ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ योजना, आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुढाकार

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी वसई विरारकरांसाठी ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना आणली आहे. (Work from my office scheme for Vasai-Virarkar of MLA Kshitij Thakur)

Read More »

राजेश टोपेंकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची कबुली, शरद पवारांकडून तात्काळ व्यवस्था

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून सुरु होते (Sharad Pawar on Remdesivir).

Read More »

‘लोकांकडे पैसे नाहीत म्हणून जीव जात आहेत त्यांना वाचवा’, मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुख ढसाढसा रडले

“लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, त्यांचे जीव जात आहेत, त्यांना वाचवा’ असं म्हणत मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले (CM Relief Fund Officer cry for unable to help poor).

Read More »

लॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?, भाजपचा सवाल

पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? (BJP leader Atul Bhatkhalkar on lottery permission)” असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Read More »