lok sabha 2019 Archives - TV9 Marathi

मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाच पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

Read More »

सर्व्हे: युद्ध आणि निवडणुकीचा इतिहास, एअर स्ट्राईकचा फायदा होणार?

नवी दिल्ली : भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. मात्र त्याचवेळी राजकारणालाही सुरुवात झाली.

Read More »

काऊंटडाऊन सुरु, शिवसेनेचा भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडी संदर्भात मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेनेने आता भाजपला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय

Read More »

तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी शिवसेनेची अट

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींचा आहे. मुंबईत आज

Read More »

महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे

मुंबई: देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहात आहे. युती आणि आघाडीच्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे. तर भाजपनेही लोकसभा

Read More »

‘त्यांच्या’ खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली

जालना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील जालन्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांवर

Read More »

राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार ठरले

मुंबई: लोकसभा निवडणूक 2019 साठी महाराष्ट्र काँग्रेसने उमेदवार निश्चितमध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. आघाडीचा 40 जागांचा तिढा सुटला आहे,

Read More »

काँग्रेसला झटका, प्रिया दत्त यांची लोकसभेतून माघार

मुंबई: मुंबईतील काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं आहे. प्रिया दत्त यांनी खासगी कारण देत, लोकसभा निवडणूक लढणार

Read More »