lok sabha election 2019 Archives - TV9 Marathi

सुनील राऊत यांना उमेदवारी दिल्यास पाडू, किरीट सोमय्यांचे कार्यकर्ते आक्रमक

शिवसेनेने आमदार सुनील राऊत यांना उमेदवारी देऊ नये. त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read More »

राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Raj Thackeray Meets Sharad Pawar मुंबई : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भेटीगाठींना ऊत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे

Read More »

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

चेन्नई : अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने (Kamal Hassan) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना कमल हसन म्हणाला, “स्वतंत्र भारतातील

Read More »

विदर्भातील 10 पैकी 9 जागा जिंकू, गडकरींचा पराभव निश्चित : विजय वडेट्टीवर

मुंबई :  विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकत आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. आम्ही तर नऊ जागांबाबत कॉन्फिडन्ट अर्थात 9 जागा मिळतील असा आम्हाला

Read More »

राज ठाकरे जवळपास दीड तास रांगेत उभे!

मुंबई : दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदान केलं. जवळपास दीड ते दोन तास थांबून राज ठाकरेंनी

Read More »

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मतदानानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई: स्थिर सरकार येणं आवश्यक आहे.  आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बाजावतील. मुंबईतील मतदान टक्केवारीबाबत काळजी वाटते,  पण

Read More »

भ्रष्टाचारामुळे भुजबळ जेलमध्ये, आगे आगे देखो होता है क्या : मुख्यमंत्री

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली. राज ठाकरेंना

Read More »

‘आता बघाच तो व्हिडीओ’, भाजपचं मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला उत्तर

मुंबई: मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने ‘आता बघाच तो व्हिडीओ’ने उत्तर दिलं. भाजपने मुंबईतील रंगशारदा सभागृहात जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. भाजप

Read More »