नाना पटोलेंना शुभेच्छा, पण यावेळी मी 4 लाख मतांनी निवडून येईल : नितीन गडकरी

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नागपुरात राजकीय सामना रंगायला सुरुवात झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची थेट लढत होणार…