Lok sabha election 2019 result Archives - TV9 Marathi

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांची निवड निश्चित

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून अखेर किशोरी पेडणेकर यांचे नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती (Kishori Pednekar will be next mumbai mayor) सूत्रांनी दिली आहे.

Read More »

वंचितचा पुन्हा आघाडीला झटका, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 25 जागा पडल्या

वंचितने महाराष्ट्रात भोपळाही फोडलेला नसला, तरी त्यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली (Congress ncp Lost) आहे.

Read More »

विधानसभेत महिला आमदारांच्या संख्येत वाढ, कोणत्या पक्षाच्या किती महिला आमदार?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा महिला आमदारांची संख्या चारने वाढली (Women MLA In Vidhansabha) आहे.

Read More »
BJP Shivsena seat sharing formula

विधानसभा निकालानंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन शुभेच्छा (Amit Shah Call Uddhav Thackeray) दिल्या आहेत.

Read More »

36 आमदारांचा पत्ता कट करुन दुसऱ्यांना तिकीट, यंदाचा निकाल काय?

यंदा भाजपने 22, तर शिवसेनेने 8 विद्यमान आमदारांना घरी बसवलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 3 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (Maharashtra assembly election result 2019) केला.

Read More »