loksabha election 2019 Archives - TV9 Marathi
Shivaji Kardile on Sangram Jagtap

जावई विरोधात असतानाही 70 हजारांचा लीड : शिवाजी कर्डिले

लोकसभेला अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

Read More »

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

राजीनामा शेअर करताच त्यांनी ट्विटरवर त्यांचं पक्षातील पद अध्यक्ष याऐवजी सदस्य असं केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देत असून पक्षाने लवकर नवा अध्यक्ष शोधावा, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Read More »

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 67 पैकी 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदी ‘त्सुनामी’ने विरोधकांचा सुपडासाफ केलाय. राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. उत्तर

Read More »

‘चाणक्य’ प्रशांत किशोर यांनी चंद्राबाबूंची सत्ता उलथवली!

हैदराबाद : राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा आपलं पांडित्य दाखवून दिलं आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे आंध्र प्रदेशात

Read More »