महिनाभरात दुसरा अध्यक्ष शोधा, राहुल गांधींचा काँग्रेसला अल्टीमेटम

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अंतर्गत संकट वाढत चाललंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी समजूत घालूनही…

पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात....

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया…

सलग पाचव्यांदा लोकसभेवर गेलेल्या भावना गवळींना मंत्रीपदाची लॉटरी?

वाशिम : नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लाट आणि भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत.…

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल खूपच रंजक होते. जिंकणाऱ्याच्या चारही बाजूने चर्चा सुरु होत्या. पण यावेळी काही दिग्गज मंडळीही आपला जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये…

यावेळीही काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणं खडतर

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते किरण रिजीजू यांच्या अरुणाचल प्रदेशातील…

महाराष्ट्रात काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं, जागा मिळाली फक्त एक

मुंबई : महाराष्ट्रात या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. केवळ एक जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलंय. विशेष म्हणजे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कमी मतं मिळालेली असतानाही 04 जागा निवडून आल्या. काँग्रेसचे…

महाविजेते ! तब्बल 5 लाखांचं लीड घेणारे खासदार

मुबई : पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात रेकॉर्ड ब्रेक करत भाजपाने बहुमत मिळवले आहे. भाजपला यंदा 2014 पेक्षाही अधिक जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. एकट्या भाजपने 300 चा आकडा पार…

भाजपशी बंडखोरी करणाऱ्या 'या' 7 खासदारांना जनतेकडून शिक्षा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवले आहे. हा विजय नरेंद्र मोदींसाठी एक चमत्काराच ठरला आहे. विरोधी पक्षांनी मोदींना हटवण्यासाठी मतं मागितली होती. पण आता जनतेने…

मोदी है तो मुमकिन है... भाजपने पहिल्यांदाच 300 चा आकडा गाठला

नवी दिल्ली : राष्ट्रवाद, गरीबी, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी प्रश्न अशा विविध विषयांवर गाजलेल्या निवडणुकीनंतर भाजप्रणित एनडीने महाकाय यश मिळवलंय. 350 जागांवर एनडीए दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. तर सध्याच्या…