48 जागांसाठी सरासरी 60.68 टक्के मतदान, कल्याणने पुण्याचाही विक्रम मोडला

मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 57 टक्के मतदान झालंय. 17 जागांसाठी हे मतदान झालं. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाल्याची…

निकाल लांबच, पण आकड्यांची जुळवाजुळव करुन कार्यकर्तेच परेशान

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील चारही टप्प्यातील मतदान पार पडलंय. पण निकालासाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. निकालासाठी आतूर असलेले कार्यकर्ते आकड्यांची जुळवाजुळव करुन आपला उमेदवार कसा विजयी होईल…

वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन होऊनही मतदार यादीत नाव, जितेंद्र आव्हाडांचा संताप

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाय. दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या वडिलांचे नाव मतदारयादीत आहे. पण जिवंत असलेल्या अनेक लोकांची नावे मतदार यादीतून…

हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 17 जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेशमध्ये 13, राजस्थानमध्ये 13,…