Lonavala Archives - TV9 Marathi

लोणावळ्यातील दुकाने रात्री 9 पर्यंत राहणार खुली, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोणावळा शहरातील सर्व दुकाने रविवार (11 ऑक्टोबर) पासून रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »

थाटामाटात भूमीपूजन, दोन वर्ष उलटूनही पहिला हायब्रिड अँन्युटी प्रकल्प अपूर्ण, 80 कोटींचा मार्ग अद्याप रखडलेला

लोणावळा पवनानगर या प्रमुख जिल्हा मार्गाच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Read More »

पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात

पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असताना देखील पर्यटक हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत.

Read More »

गोव्यातून महाराष्ट्रात येणारी विदेशी दारु जप्त, दारुची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त

नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठी (liquor seized in pune) कारवाई केली आहे.

Read More »
raj thackeray car accident

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Raj thackeray car accident) झाला आहे. ही घटना आज (5 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान घडली लोणावळा येथे घडील असल्याचे सांगितलं जात आहे.

Read More »

गुजरात पोलिसांची लोणावळ्यात येऊन कारवाई, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

लोणावळा ग्रामीण पोलीस (Lonavala Police) स्टेशनच्या हद्दीतील प्रेमनगर कुसगाव याठिकाणी गुजरात पोलीसांनी (Gujarat Police) परस्पर कारवाई केली आहे.

Read More »

धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, सर्व सुखरुप

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला. यामध्ये तिघांना किरकोळ दुखापत झाली असून मुंडे सुखरुप आहेत

Read More »