london Archives - TV9 Marathi

‘लंडनच्या जावया’ने मुंबईकर कुटुंबाला लुबाडले, लग्न जुळवून 7.89 लाखांना गंडा

सीमाशुल्क अधिकारी बोलत असल्याची खोटी बतावणी करुन तरुणीला बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 7.89 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. अखेर कुटुंबाला आपली फसगत झाल्याची जाणीव झाली.

Read More »

महाराष्ट्रातील भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही : संजय राऊत

महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut taunts Maharashtra BJP can form Government in London)

Read More »

लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिले विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ (Vande Bharat Mission) अंतर्गत लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं गेलं आहे.

Read More »

‘रॉक ऑन’फेम अभिनेत्याला कोरोना, पत्नी-मुलांनाही लागण

अभिनेता पूरब कोहलीची पत्नी ल्युसी, मुलगी इनाया आणि मुलगा ओशन अशा चौघा जणांचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले होते, मात्र सर्वांची प्रकृती सुधारत आहे (Actor Purab Kohli corona)

Read More »
McDonald's CEO Steve Easterbrook fired

कर्मचाऱ्यासोबत अफेअर, ‘मॅकडोनाल्ड्स’च्या सीईओंची हकालपट्टी

‘मॅकडोनाल्ड्स’मधीलच कर्मचाऱ्याबरोबर अफेअर असल्याच्या कारणावरुन सीईओ स्टीव्ह ईस्टरब्रुक यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Read More »
Hyderabad Nizam fund

बँकेत जमा कोट्यवधी रुपयांवरुन भारत-पाक आमनेसामने, ब्रिटनचं हायकोर्ट निर्णय देणार

लंडनच्या नेटवेस्ट बँकेतील 3.1 अब्ज रुपयांसाठी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एका आमने-सामने (Nizam Of Hyderabad Funds) येणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ब्रिटेनचे हायकोर्टात या रुपयांच्या हक्कासाठी निर्णय घेतला जाणार आहे.

Read More »