Los Angeles Archives - TV9 Marathi

kobe bryant : अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघात, प्रसिद्ध बास्केटबॉलपटूसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू

बास्केटबॉल जगतातील महान खेळाडू अशी ओळख असलेल्या कोबी ब्रायंट याचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला (kobe bryant died) आहे.

Read More »
Pakistan Los Angeles Train Viral Video

वायरल वास्तव : कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन?

हा व्हिडीओ फेक आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हिडीओमध्ये एडीटिंग करुन पाकिस्तानातील एखाद्या शहरातील नावाऐवजी लॉस अँजेलसचं नाव टाकलं आहे का? असंही कोणी विचारत आहे. तर नाही! हा व्हिडीओ फेक नाही

Read More »

तरुणीने कार ऑटो पायलट मोडवर टाकली, बॉयफ्रेंडसोबत पॉर्न व्हिडीओ शूट केला

लॉस एंजलिस : सोशल मीडियावर सध्या एका पॉर्न व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. एका तरुणीने चक्क चालत्या कारमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ शूट केला

Read More »

कॅनडीयन अभिनेत्री स्टेफनी शर्कची आत्महत्या

ओटावा (कॅनडा) : कॅनडीयन अभिनेत्री आणि मॉडल स्टेफनी शर्क (45) यांनी आत्महत्या केली आहे. स्टेफनीचे पती आणि अभिनेता डेमियन बिचिर यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली.

Read More »