पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी सराई मंद्रज गावात राहणारी आहे. हल्लोखोर तरुण देखील याच गावात राहतो. दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीचे संबध होते. मात्र, ...
लग्नानंतर जोडीदाराच्या वयातील अंतर त्यांच्यात दुरावा निर्माण करते. परंतु, मुळ समस्या वयातील अंतर नव्हे तर, नातेसंबध हाताळण्याची पद्धती असते. वयातील अंतर जास्त असले तरीही आपण ...
कृष्णा मंडलची भारतात राहणाऱ्या आशिक मंडलसोबत काही काळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती, त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघानींही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...
सरिता बिर्जेसोबत लग्न केल्यानंतर अभिनेता आर.माधवनने चित्रपटसृष्टीत आपली मोठी ओळख निर्माण केली.त्याचा पहिला तमिळ चित्रपट 'अलाईपयुथे' होता, ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय आरोपी हरीश हा मेहरौली येथील वॉर्ड क्रमांक-1 येथील रहिवासी आहे. तर 19 वर्षीय मयत प्रेयसी बिना ही खानापूर येथील दुर्गा ...
जर तुमच्या आईला प्रवास करायला आवडत असेल आणि निसर्गावर प्रेम असेल, तर हिरव्यागार अशा स्थाळावर एखादी छोट्याशा सहलीची योजना करा. हे तिला आश्चर्यचकित करणारं असेल. ...
आपल्या जोडीदार (Partner) छाप सोडण्यासाठी जवळपास सर्वचजण फिरायला, जेवायला, सहलीवर जातात. एका सर्वेक्षणात स्कॉटलंडमधील लोकांना जगातील सर्वोत्तम लवर मानले गेले आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील ...
अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी ...
Animal Video : वन्य प्राण्यांचे व्हिडिओ हे एक वेगळे आणि अद्भुत जग आहे. वन्यजीवांची जीवनशैली पाहून मनाला शांती मिळते. जंगलात (Jungle) अनेक प्राणी असले तरी ...