चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात आपला लेटेस्ट बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ (Redmi 7A) लाँच केला आहे. शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनु जैन यांनी ट्विट करत याची घोषणा केली.
मुंबई : सध्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी ग्राहकांना काहीतरी नवीन देत आहे. तसेच वेगवेगळे फीचर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत