गौतम गंभीरवर खासदार होऊनही क्रिकेटशी निगडित असल्याबद्दल खूप टीका केली जाते. ...
जडेजाही कर्णधारपदावरून गेल्यानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. चेन्नई सुपर किंग्जने जडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचंही मीडियामध्ये समोर आलं होतं. ...
क्वालिफायर दोनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे. ...
प्लेऑफसारख्या महत्त्वाच्या सामन्यात पाटीदारने शतक झळकावले. त्याने 54 चेंडूंत 12 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. ...
IPL 2022: तुम्ही म्हणाला कर्ण शर्माकडे विजयाची चावी कशी काय? तो तर या सीजनमध्ये RCB साठी एकही सामना खेळलेला नाही. ...
तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे. ...
चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिसला धक्का देत दिपक हुड्डा आलाय. त्याने 406 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. ...
राजस्थान 13 सामन्यांतून 8 व्या विजयासह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ...
10 टीम्स असलेल्या या लीगमध्ये 2 संघ आता प्लेऑफच्या दरवाज्यावर उभे आहेत. शेवटच्या दोन स्थानांसाठी जवळपास 5 संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. ...
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल लखनौ विरुद्ध गुजरातमध्ये सामना झाला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया... ...
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682