Lucknow Archives - TV9 Marathi

‘कोरोना’ग्रस्त गायिका कनिका कपूरसोबत पार्टी, वसुंधरा राजे-दुष्यंत सिंहही ‘क्वारंटाईन’

कनिकाने 15 मार्चला लखनौमधील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये आयोजन केलेल्या पार्टीला वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांच्यासह जवळपास 500 पाहुण्यांनी हजेरी लावली होती. (Vasundhara Raje Home Quarantine)

Read More »

योगी आदित्यनाथांना झटका, आंदोलनकर्त्यांचे पोस्टर काढण्याचे हायकोर्टाचे आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनौच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना आंदोलनकर्त्यांचे बॅनर काढण्याचे निर्देश दिले आहे (Posters of Protester in Lucknow).

Read More »

घरातून पळालेल्या जोडप्याचं पोलिस स्थानकातच शुभमंगल

लखनौमधील मनिष आणि किरण हे दोघंही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांपासून सुरक्षा तर पुरवलीच, शिवाय दोघांचा विवाहही लावला.

Read More »

विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन हे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Read More »
Yellow Saree Rina Dwivedi Lucknow

‘पिवळ्या साडी’वाल्या पोलिंग अधिकार्‍याची यंदा ‘त्या’ मतदारसंघात ‘गुलाबी’ हजेरी

रिना द्विवेदी पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

Read More »

नवजात चिमुकलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदकाम, खड्ड्यातील मडक्यात दुसरंच जिवंत बाळ सापडलं!

उत्तर प्रदेशात नवजात मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात चक्क जिवंत नवजात मुलगी सापडली (Newborn girl found in a pit) आहे.

Read More »
tejas express train

देशातील पहिली खाजगी ट्रेन 4 तारखेपासून रुळावर

देशातील पहिली खाजगी ‘तेजस एक्स्प्रेस’ ट्रेन (Tejas Express Train) 4 ऑक्टोबरपासून धावणार आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे संचलित केली जाणार आहे.

Read More »