Maha Vikas Aghadi Archives - TV9 Marathi

जिना यहाँ मरना यहाँ…. खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही: सुधीर मुनगंटीवार

एकनाथ खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Sudhir Mungantiwar On Eknath Khadse may join NCP) 

Read More »

घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा : उदय सामंत

अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Minister Uday Samant on last year exam).

Read More »

मंदिरांवर अनेकांचे उदरनिर्वाह, देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही : संजय राऊत

कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

Read More »

माझा ‘अभ्यास’ तुमच्या इतका नाही, तरीही कॅलक्युलेशन मांडतोय, रोहित पवारांचं फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे (Rohit Pawar answer Devendra Fadnavis).

Read More »

नरेंद्र मोदींवर 27 भाषांमध्ये चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा, गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

“पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचे भाजप संबंध तपासा”, असं निवेदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सीबीआयला दिले आहे.

Read More »

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Mumbai Local Train) .

Read More »