Maha vikas aghadi Coordination committee Archives - TV9 Marathi

‘राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधींबाबत लाड, आम्ही मात्र ताटकळत’, शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा तक्रारींचा पाढा

“आपलं सरकार असतानाही कामं होत नाहीत”, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली (Shivsena MLAs complaint to CM Uddhav Thackeray).

Read More »

खातेवाटपानंतर महाविकासआघाडीचं नाराज नेत्यांकडे लक्ष, लवकरच तिन्ही पक्षांची समन्वय समिती

तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकासआघाडीमध्ये वेळोवेळी बंडोबांचे बंड आणि नाराजी दूर करण्यासाठी लवकरच समन्वय समिती (Maha vikas aghadi Coordination committee) बनवली जाणार आहे.

Read More »