Maha Vikas Aghadi Government Archives - TV9 Marathi

कुणाला कोणतं खातं? सामनातून खातेवाटपाची यादी जाहीर

महाविकासआघाडी सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, तरिही खातेवाटप न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे (Saamana publish Portfolio distribution).

Read More »