Mahad Archives - TV9 Marathi

पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची वाहत्या नदीत उडी

महाडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोरांनी पोलीस पकडतील या भितीने चक्क नदीत उडी मारली. हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. दरम्यान नदीत उडी मारलेल्या या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Read More »

‘हिंमत असेल तर राज ठाकरेंच्‍या घरी छापा मारुन दाखवा’

रायगड : “सरकारमध्‍ये हिंमत असेल, तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्‍या घरी छापा मारुन दाखवावा”, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिले.

Read More »

शिवसेना नेते सुरेश कलगुडेंचा ट्रेलरच्या धडकेत मृत्यू, घातपाताचा संशय

महाड (रायगड) : शिवसेनेचे रायगडमधील लढवय्ये नेते सुरेश कलगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महाड एमआयडीसी परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू

Read More »