mahadeo jankar Archives - TV9 Marathi
Pankaja Munde at Gopinath Gad

गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळा, पंकजा मुंडे नाराज नेत्यांसह ‘स्वाभिमान’ जागवणार?

पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत.

Read More »
Sanjay Dutt Meets Nitin Gadkari

आधी जानकरांकडून ‘रासप’प्रवेशाचा दावा, आता संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला

अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे संजय भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read More »