स्वत:चा मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार? : संजय काकडे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Sanjay Kakde attack on Pankaja Munde) यांच्यावर हल्लाबोल केला. Read More »
माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय : पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला एकाही सूत्राने सांगितलं नाही, डोळे चोळत उठल्यावर कळलं , असं पंकजा मुंडे म्हणाल्या. Read More »
पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse attack on BJP) यांनी गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला. Read More »
बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar Gopinath Gad) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हल्लाबोल केला. Read More »