mahajanadesh rally Archives - TV9 Marathi
CM Devendra Fadanvis sorrow for Pune

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, तर आदेश द्यायचा, हा मावळा ते नक्की पूर्ण करेल : मुख्यमंत्री

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा असतो आणि छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण करेल”, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Satara Speech) सांगितले

Read More »

तरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना : धनंजय मुंडे

जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल. त्यामुळे सभेला आलेल्या तरुणांना आत येऊ द्या, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना खडसावले. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते माजलगाव येथे शनिवारी (24 ऑगस्ट) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

Read More »