maharashtra assembly election Archives - TV9 Marathi

शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी: सुधीर मुनगंटीवार

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर बोलताना भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Government Formation) यांनी मोठा खुलासा गेला आहे.

Read More »

कोणाला पाठींबा? राज ठाकरेंच्या एकमेव आमदाराचे ठरलंय

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेईल.” राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया (MNS MLA Pramod (Raju) Patil) दिली.

Read More »

रोहित पवारांच्या विजयासाठी महिलेचा महिनाभर उपवास, रोहित पवारांनी स्वत: भरवला घास

रोहित पवार यांच्या विजयासाठी जामखेड तालुक्यातील हळगावमधील एक महिलेने महिनाभरापासून उपवास (Women Fasting For Rohit Pawar) केला.

Read More »
Chandrapur MLA Kishor Jorgewar

प्रमुख राजकीय पक्षांनी नाकारलं, बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा अपक्ष आमदार

कोणतीही निवडणूक म्हटली की प्रस्थापित नेते विरुद्ध राजकारणातील अप्रस्थापित असा लढा असतो. त्यात नव्याने आलेला कोणताही राजकीय वारसा आणि वलय नसलेल्या उमेदवारांसाठी तर या निवडणुकीत यश मिळवणे महाकठिण असते.

Read More »