Maharashtra Assembly election 2019 dates Archives - Page 5 of 6 - TV9 Marathi

मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार : मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra elections 2019) तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis Comment on Maharashtra elections 2019) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

Read More »

टीव्ही 9 मराठीचा सर्वात मोठा पोल, महाराष्ट्रात लाट कुणाची?

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन, टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राच्या मनात काय (TV9 Marathi Poll) हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच लाट दिसत आहे. 

Read More »

Maharashtra Assembly election 2019 : आचारसंहिता इफेक्ट, महापौर रिक्षाने घरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सरकारी वाहन जमा केले आणि स्वत: रिक्षा चालवत (Mayor Rahul Jadhav Drive rickshaw) घर गाठले. इतकंच नव्हे तर सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनीही रिक्षा (Mayor Shobha Banshetti) पकडतं घर गाठंल.

Read More »

राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Poll dates Maharashtra) तारखा जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (State Election Commission) पत्रकार परिषद घेऊन आपली यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं. 

Read More »

आम्ही 220 जागा नक्की जिंकू, चंद्रकांत पाटलांना विश्वास

भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly election dates 2019) सज्ज आहे. या निवडणुकीत (Maharashtra Assembly election dates 2019) महायुती किमान 220 जागा जिंकून विजयी होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

Read More »