Maharashtra Assembly election results 2019 Archives - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची खुर्ची रिकामी

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawars deputy CM chair vacant) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालेले भूकंपाचे हादरे अजूनही बसत आहेत.

Read More »
Devendra Fadnavis takes charge

देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?

दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात
आला

Read More »
MahaVikas Aaghadi in Supreme Court

आनंदाने हरु, पण विश्वासदर्शक ठराव आजच घ्या, महाविकासआघाडीची मागणी, कोर्टात उद्या निर्णय

देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे.

Read More »

कोणाला दिल्लीतून, कोणाला हरियाणातून, राष्ट्रवादीने आमदारांना ‘असं’ परत आणलं!

राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 52 आमदार आहेत. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं

Read More »