Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Archives - TV9 Marathi

PHOTO | चक्रीवादळाचा रायगडला फटका, मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी (CM Uddhav Thackeray Visit Raigad) केली.

Read More »

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (5 जून) पाहणी (CM Uddhav Thackeray to Visit Raigad) करतील.

Read More »

मध्यरात्री 12.30 ते पहाटे पाच, पालघरच्या 100 आरोपींना पकडलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

हत्याकांड घडल्यावर आम्ही गप्प बसलेलो नाही. 16 तारखेला (16 एप्रिल) हे घडले, 17 तारखेला 100 आरोपी पकडले, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching)

Read More »

आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, राम मंदिरासाठी 1 कोटी, अयोध्येत उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवसेनेकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray offeres one crore for ayodhya Ram Mandir) यांनी केली.

Read More »

“कर्नाटक विजयाने आत्मविश्वास वाढला, ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल”

‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे – जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास (BJP MLC Girish Vyas) यांनी केला.

Read More »