maharashtra congress Archives - TV9 Marathi

शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).

Read More »
Congress MLAs out of Maharashtra

लातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष

बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.

Read More »

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा

सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक राज्यात अडकून पडलेल्या मजुरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च स्थानिक कॉंग्रेस करणार आहे (Congress to bear cost of Railway Travel of migrant labors)

Read More »

राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav

Read More »