Maharashtra Corona Latest Update Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 5,024 नवे रुग्ण, आकडा 1 लाख 52 हजारांच्या पार

गेल्या 24 तासात 2 हजार 362 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 79 हजार 815 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

Read More »

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 65 हजारांच्या पार

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 168 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 99 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Read More »
Maharashtra Corona Latest Update

Maharashtra Corona Update | ‘गुडन्यूज’, राज्यात सर्वाधिक 8,381 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 62 हजारांच्या पार

राज्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे.

Read More »