Maharashtra Corona Patients Update Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update| राज्यात दिवसभरात 4161 रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.64 टक्क्यांवर

राज्यात आज (24 जून) दिवसभरात 4 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे (Maharashtra corona recovery rate).

Read More »

Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर

राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे.

Read More »