Maharashtra Corona Update Archives - TV9 Marathi

पोलीस सहकाऱ्याच्या मुलाला रक्ताची गरज, मदतीला धावणाऱ्या कर्मचाऱ्यांचं थेट गृहमंत्र्यांकडून कौतुक

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण केलेली ही मदत कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे देशमुख यांनी म्हटले.anil deshmukh appreciate four police constable for blood donation

Read More »

Sunil Kedar | दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार

महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Minister Sunil Kedar Corona Positive)

Read More »

ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यांमधून आता फक्त माणसांसाठीच पुरवठा, तरीही ऑक्सिजनची कमतरता : जयंत पाटील

“सध्या फक्त माणसांसाठीच ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे”, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिली.

Read More »