Maharashtra drought Archives - TV9 Marathi

ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ, मात्र आता कुठे दोन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर

परतीच्या पावसाने रब्बी हंगामाची वाट लावली आहे. मात्र सरकारने आता खरीप 2019 च्या हंगामात राज्यातील केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

Read More »

कोल्हापूर-सांगलीत महापूर, सोलापुरात भीषण दुष्काळ

राज्याच्या एका भागात पावसाने हाहा:कार माजवलेला असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात पाणीबाणी सुरु आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे.

Read More »

मी डॉन आहे, गोळ्या घालेन, पिण्याच्या पाण्याबाबत प्रश्न विचारणाऱ्याला ग्रामसेवकाची धमकी

पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला, ग्रामसेवकाने गोळया घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर ग्रामसेवक थेट पिस्तूल घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Read More »

लाल ठिपक्यांनी धाकधूक वाढवली, महाराष्ट्राच नव्हे तर अर्धा देश दुष्काळाच्या छायेत

देशातील पाऊस दाखवणारा भारतीय हवामान विभागाच्या मॅपमुळे पावसाचं चित्र दिसून येतं. मॅपवर दिसणारा लाल रंग निम्म्या देशावर दुष्काळाचं संकट असल्याचं दर्शवत आहे.

Read More »

जायकवाडीमुळे 1972 ला पाण्याखाली गेलेल्या गावाचं 2019 ला दर्शन

अहमदनगर : दुष्काळामुळे विविध ठिकाणचा जलसाठा संपलाय. वर्षानुवर्षे जलसाठा असलेल्या ठिकाणच्या काही गोष्टीही समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घेवरी गावाचं 48 वर्षांनी दर्शन

Read More »