Maharashtra Elections Archives - TV9 Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.

Read More »

मोदी-शाहांचा महाराष्ट्रात तळ, मात्र ना सोनिया फिरकल्या, ना प्रियांका!

एकीकडे भाजप-शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे आघाडीसाठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत.

Read More »

आई आणि आजीसोबत पार्थ पवारांचं ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा आज वाढदिवस. आजी आशाताई पवार, आई सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवारांनी पुण्यात वाढदिवस साजरा

Read More »

भाजपची अख्खी फौज जालन्यात एकवटणार

जालना : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या गोटातही खलबतं

Read More »