Maharashtra Farmers Archives - TV9 Marathi

दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा

“दूध उत्पादक 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार करणार”, अशी घोषणा किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे (Dairy Farmers protest).

Read More »

भाजप सरकारच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरटीआयमधून खुलासा

2013 ते 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 15 हजार 356 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आकडेवारीवरुन आघाडी सरकारपेक्षा भाजपच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide In Maharashtra) केल्याचे स्पष्ट होत आहे. 

Read More »

दोन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान मिळणार

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 ऑगस्ट 2019 पूर्वी कांदा अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.   

Read More »

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक विमा भरण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ

खरीप हंगाम 2019 चा पीक विमा भरण्यासाठी आणखी 5 दिवस वाढवून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या कृषी विभागाने अध्यादेश काढत 29 जुलै 2019 पर्यंत पीक विमा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

Read More »