


एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी, दुसरीकडे अमित ठाकरेंचा पहिलाच मोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit thackeray navi mumbai protest) यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच विशाल महामोर्चा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा, 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.

मित्राकडून धोका, मात्र 30 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे
ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात.” अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticises bjp) केली.

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख ठरली !
नुकतंच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तारीख ठरली (Uddhav Thackeray Maharashtra CM) आहे.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) आहे.

उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : नवाब मलिक
“महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (uddhav thackeray to become chief minister of maharashtra) यांनी सांगितले.

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा
महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे.

‘सत्यमेव जयते’चे ‘सत्ता’मेव जयते होऊ देऊ नका : उद्धव ठाकरे
सत्यमेव जयतेचे सत्तामेव जयते होऊ देऊ नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray criticized on bjp) यांनी ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीच्या आमदारांना सांगितले.

फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार
“फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticism we are 162) केली.