Maharashtra general election 2019 Archives - TV9 Marathi

शरद पवारांच्या टोल्यानंतर नवनीत राणा म्हणतात…

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा द्यावा,” अशी इच्छा खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली (Navneet rana on NCP-BJP alliance) आहे.

Read More »

सत्ता आमच्या हातात द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु, तृतीयपंथीयाची मागणी

“राज्याची सत्ता आमच्या हातात द्या, चँलेंज देऊन सांगतो, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु”, अशी मागणी तृतीयपंथीय असलेल्या चांदणी गोरे यांनी (Transgender chandani gore on Maharashtra political crisis) केली आहे.

Read More »
Ramdas Athawale on CM

शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार? सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी आठवलेंचा नवा फॉर्म्युला

भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊत तयार आहेत. असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला (Ramdas athawale on shiv sena bjp new formula) आहे.

Read More »

सत्तास्थापनेचा पेच कायम, सरकारी बंगले खाली होण्यास सुरुवात

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्र्यांना दालन, कार्यालय, निवासस्थान खाली करण्याचे निर्देश दिले (ministers to vacate home) आहे.

Read More »

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली.

Read More »

सत्ता भाजपचीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, संजय काकडे यांची भविष्यवाणी

“राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील,” अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी (Sanjay Kakade On Bjp government formation) केली आहे.

Read More »