maharashtra government - Page 2 of 7 - TV9 Marathi

महाराष्ट्रात 1968 पासूनच भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य : उद्योगमंत्री

स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, असा शासन निर्णय 1968 मध्ये जारी करणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

Read More »

कोकणातलं पाणी मराठवाड्याला देण्यासाठी मेगाप्लॅन, कॅबिनेटचीही मंजुरी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातील पाणी वळवण्याचा मार्ग ‘तत्वतः’ मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाला चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली.

Read More »

राज्य सरकार कारगिल विजयदिनी ‘उरी’ चित्रपट फुकटात दाखवणार

राज्यातील तरुणांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

Read More »

… म्हणून आम आदमी पक्षाकडूनही मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेट बैठकीत काल (16 जुलै) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आम आदमी पक्षाने (आप)  कौतुक केले आहे.

Read More »

मराठा आरक्षणाचा पहिला लाभार्थी, शेतकऱ्याचा मुलगा क्लास 2 अधिकारीपदी!

राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा केल्यानंतर, त्याचे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. कराडचा अमित यादव हा मराठा आरक्षणाचा सातारा जिल्ह्यातील पहिला लाभार्थी ठरला आहे.

Read More »