Maharashtra Housing Minister Jitendra Awhad Archives - TV9 Marathi

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला, जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाकडे मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

Read More »

आमचा जन्मच मांसाहारासाठी झालाय : जितेंद्र आव्हाड

“आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील 90 टक्के लोक मांसाहार खाल्याशिवाय जीवंत राहू शकत नाहीत, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya) म्हणाले.

Read More »

चाळीत राहणारा आता चाळीचा विकास करणार, गृहनिर्माणमंत्री आव्हाडांकडून पवारांसाठी भावनिक ट्वीट

एकेकाळी चाळीत राहणारा आता चाळीचा निर्माण करणार, हे फक्त पवार साहेबच करु शकतात, अशा शब्दात आव्हाडांनी शरद पवार यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

Read More »