Maharashtra kesari Archives - TV9 Marathi
Kolhapur Wrestler Vikram More Dies

कोल्हापुरातील ‘महाराष्ट्र केसरी’ पदक विजेत्या पैलवानाचा फांदी पडून मृत्यू

शेतात झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेला असताना झालेल्या अपघातात 24 वर्षीय पैलवान विक्रम मोरे याचा झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाला.

Read More »

हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांच्या जागेला बालाकडून गदा अर्पण

कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर, पैलवान बाला रफिक शेखने कुस्तीचे धडे गिरवलेल्या कोल्हापूरला भेट दिली. कोल्हापूरकरांनीही बालाचं जंगी स्वागत केलं. बालाने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतलं. 

Read More »