maharashtra lock down Archives - TV9 Marathi

Unlock | मुंबई महापालिकेकडून अनलॉकची नवी नियमावली, दुकानं-हॉटेल्सच्या वेळेत वाढ

5 ऑक्टोबरपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना एकूण क्षमतेच्या 33 टक्के सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

Read More »

मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, ‘या’ खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी

मुंबईतील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोरोना चाचणी करता येणार (Mumbai Private Labs Corona Test Not Need Doctor Prescription) आहे.

Read More »

Kolhapur Corona Death | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळाला, रिक्षाने प्रवास करत घरी, उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून घरी पळून आलेल्या 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Kolhapur Corona Patient Died) आहे.

Read More »

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय?

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा अशा सूचना राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या (Mumbai pattern for Pune Covid Control) आहेत

Read More »

Pune District Corona | पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या उंबरठ्यावर

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला (Pune District Corona latest Update) आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

Read More »