Maharashtra Lockdown 5 guidelines Archives - TV9 Marathi

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी

सायकलिंग, रनिंग, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आल्याने पुणेकरांना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडता येणार (Pune Garden Sports Ground Re-Open) आहे.

Read More »

राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री

राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांनाही हे दाखवा,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांवर केली. (CM Uddhav Thackeray Criticizes BJP)

Read More »

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

विद्यापीठ परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही, जितके सेमिस्टर झाले, त्याची सरासरी काढून पास करणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read More »

Maharashtra Mission Begin Again | केंद्राची परवानगी, मात्र महाराष्ट्रात हॉटेल-प्रार्थनास्थळांवर बंदी कायम

केंद्राने प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने मात्र बंदी कायम ठेवली आहे.

Read More »
lockdown 5.0 Maharashtra guidelines

Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सार्वजनिक कार्यक्रमाची स्थळं हेही बंद असतील.

Read More »