गिरीश बापट की मुरलीधर मोहोळ, पुण्याचा उमेदवार कोण?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसंच विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. दोघांपैकी कुणाला भाजप तिकीट देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुणे…

भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही भारतीय जनता पक्षाने अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भाजपची पहिली…

अनंत गीते की सुनील तटकरे? नविद अंतुले म्हणतात...

रायगड : “आंबेत ग्रामपंचायत आणि श्रीवर्धन मतदार सघांचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. यांच्या विकासासाठी जो मदत करेल त्याला आमची साथ असेल”, असं माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे…

भाजपकडून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार मैदानात?

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नांदेडमध्ये भाजपतर्फे…

उस्मानाबादमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठीही 'आधी तू नंतर मी'

उस्मानाबाद : लोकसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नसून उस्मानाबादमध्ये  उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर करण्यासाठी ‘आधी तू नंतर मी’ ही रणनीती आखली आहे.…

बसपाही मैदानात, राज्यातल्या सर्व जागा स्वबळावर लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. तर काही उमेदवारांनी अद्यापही उमेदवारांच्या…

विखेंना आम्ही ऑफर दिली, पण त्यांना दगाफटक्याची भीती होती : अजित पवार

बारामती : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित…