Maharashtra MLA List Archives - TV9 Marathi
Congress Ministers List

‘तारीख पे तारीख’नंतर काँग्रेसच्या उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, संभाव्य 39 चेहरे कोण?

पितृपक्ष संपल्यावर नवरात्राच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 सप्टेंबरनंतर काँग्रेस विधानसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे

Read More »

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014

महाराष्ट्रात विधानसभेचे 288 आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 चं बिगुल वाजणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर 122 आमदार निवडून आले होते.

Read More »

मुंबई आढावा : युतीचा झेंडा की आघाडी घेणार ‘आघाडी’? ‘वंचित फॅक्टर’ किंचित की प्रभावी?

भाजपकडे 15, तर शिवसेनेकडे 14 जागा असल्यामुळे जागावाटपावरुन रस्सीखेच होणं अटळ आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी दोन आकडी संख्या गाठण्यासाठी उत्सुक आहे

Read More »
Maharashtra MLA List

MLA List | मुंबईतील आमदारांची यादी, ठाणे, कोकणातील आमदारांची नावे

मुंबई शहर, (Mumbai MLA List) उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात विधानसभेचे 75 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये कोणत्या मतदारसंघात कोणी बाजी मारली, त्यांची नावे आणि पक्षाची माहिती एकाच ठिकाणी – 

Read More »