Maharashtra MLA Oath Ceremony Archives - TV9 Marathi
Uddhav Thackeray Sworn in Ceremony

अब की बार ‘ठाकरे सरकार’, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज, कोण कोण शपथ घेणार?

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित राहणार आहेत.

Read More »

देवेंद्र फडणवीसांचा शाप फळणार नाही, ‘सामना’तून निशाणा

राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत ‘सामना’तून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

Read More »

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, महाविकासआघाडीच्या बैठकीत निर्णय

महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतंच महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार (Congress-Shiv Sena-NCP Meeting) पडली.

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक : आदेश बांदेकर

कर्जमाफीसाठी फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला, तरी बऱ्याच प्रश्न मार्गी लागतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar comment on waiver)  यांनी दिली.

Read More »

LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील

Read More »

शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, भाजप खासदाराकडून जाहीर कौतुक

“महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी भीष्म पितामह भूमिका निभावली” अशा शब्दात भाजपच्या खासदाराने शरद पवारांचे कौतुक केले (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहे. 

Read More »

“मुंबई महापालिकेतही महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र येणार”

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अपक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra vikas aaghadi together in BMC) स्थापन केली आहे.

Read More »